MHADA House: किंमत फक्त ३० लाख अन्..., मुंबईत स्वतःच घर घेण्याची मोठी संधी! म्हाडाकडून घरांची विक्री; अर्ज कसा करायचा?

Mumbai Mhada House Sell: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १२० सदनिकांची विक्री केली जाणार आहे. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Mhada House lottery

Mhada House lottery

ESakal

Updated on

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील १२० सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया गुरुवार ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com