Mumbai : मी उच्चपदस्थ अधिकारी, माझ्यासोबत राहण्याची तुझी लायकी नाही; पतीकडून छळ, पत्नीनं संपवलं आयुष्य

Renu Katare Death Case : हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्यानं रेणू यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. रेणू या पतीसोबत कांदिवलीत उच्चभ्रू सोसायटीत राहत होत्या.
Mumbai: Teacher ended life After Harassment from MHADA Officer Husband
Mumbai: Teacher ended life After Harassment from MHADA Officer HusbandEsakal
Updated on

सरकारी अधिकारी असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून शिक्षक पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मुंबईत म्हाडा प्राधिकरणात पती उपनिबंधक आहे. तर महिला शिक्षिका होती. आकुर्ली इथं ही घटना घडलीय. रेणु कटरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे तर बापू कटरे असं उपनिबंधक अधिकाऱ्याचं नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com