Kamlesh Rai: खंडणीप्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला रंगेहाथ अटक, स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा; व्हिडीओ व्हायरल

Mumbai Crime: शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अखेर एमआयडीसी पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली आहे. हा प्रकार स्टिंग ऑपरेशनद्वारे चित्रीत करण्यात आला असून व्हायरल झाला आहे.
MIDC police arrested kamlesh rai
MIDC police arrested kamlesh raiESakal
Updated on

मुंबई : गेल्या काही काळापासून सतत वादग्रस्त ठरत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अखेर एमआयडीसी पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली आहे. एका बांधकाम प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून तब्बल पन्नास लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर असून याप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com