Milk Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, दूध दरात ९ रुपयांची वाढ; आजपासून नवे दर लागू

Mumbai Milk Rate Rising : दूध दरात ९ रुपयांची वाढ करण्यात आली असून आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसत आहे.
Milk Price Hike

Milk Price Hike

ESakal

Updated on

मुंबई : सप्टेंबर महिना सुरू झाला असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. मुंबईत म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सुट्या दुधाचे दर ९३ रुपयांवरून १०२ रुपये लिटर इतके झाले असून यामुळे ऐन सणासुदीच्या कालावधीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com