

Maharashtra minister still without official bungalow works from MLA residence
Esakal
सदानंद पाटील, मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांना शासकीय बंगले आणि आलिशान निवासस्थाने उपलब्ध असताना, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना मात्र गेल्या सव्वा वर्षांपासून मंत्र्याच्या अधिकृत निवासस्थानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मकरंद पाटील सध्या 'आकाशवाणी आमदार निवासा'तील १२० क्रमांकाच्या सदनिकेतून आपला प्रशासकीय कारभार पाहत आहेत. Minister Still Waiting for Official Residence