Mumbai Crime : अल्पवयीने मुलाने मैत्रिणीला टेरेसवरुन ढकलून संपविले, धक्कादायक कारण समोर
Mumbai Crime : तो आधीच मानसिक तणावाखाली होता. दरम्यान त्याच्या एका मित्राने त्याची खिल्ली उडविल्याने तो अधिक अस्वस्थ झाला. अशा मनःस्थितीत असतानाच त्याच्या मैत्रिणीने त्याला भेटण्यासाठी टेरेसवर बोलावले होते.
मुंबईतील भांडूपमध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकलून तिची हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.