ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

Youth Dies While Playing Garba: मीरा-भाईंदर येथे दांडिया खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mira-Bhayandar Youth Dies While Playing Garba

Mira-Bhayandar Youth Dies While Playing Garba

ESakal

Updated on: 

भाईंदर : मीरा रोड नवरात्रोत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. गरबा-दांडिया खेळत असताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवरात्रोत्सवात गरबा खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मीरा-भाईंदर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com