Mira Road Metro Slab Collapse: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

Mira-Bhayandar Metro Slab Collapsed: मिरा रोड येथे मेट्रोच्या कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे मेट्रो कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mira Bhayandar Metro slab collapse school bus viral video

Mira-Bhayandar Metro construction slab collapse near school bus

ESakal

Updated on: 

मुंबई : महिनाभरापूर्वी मुंबईतील चेंबूर येथे एका स्कूल व्हॅनवर झाडं कोसळल्याची घटना घडली होती. ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबईतील शाळेच्या बसची ही घटना निवळली नसताना आता पुन्हा याच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे. मिरा रोड येथे मेट्रोच्या कामादरम्यान उंचावरून मोठा दगड खाली रस्त्यावर कोसळून त्याचे तुकडे स्कूल व्हॅनवर आदळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com