

Mira-Bhayandar Municipal Corporation bus fare hike
ESakal
भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या बसमधून प्रवास करणे महागण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला आहे. त्यानुसार भाड्यात किमान दोन ते कमाल १४ रुपयांची वाढीची शक्यता आहे.