Mira Road Hit And Run: भरधाव एसयूव्हीनं चौघांना उडवलं, घटनेनंतर पलायन, डॅशकॅम VIDEO VIRAL

Mira Road Accident: मीरा रोड येथे हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. यामध्ये एका एसयूव्ही कारने चौघांना धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले आहे.
Mira Road Accident

Mira Road Accident

ESakal

Updated on

मीरा रोड : मीरा रोड येथे हिट अँड रनचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. जेपी बॅक रोडजवळ एका एसयूव्ही कारचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या चार जणांना धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा संपूर्ण थरार कॅमेरामध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com