Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकची एक लेन सुरू, दुसरी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने, प्रवास करण्याआधी चेक करा

Mumbai-Pune Missing Link: मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली. परिणामी येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Mumbai-Pune Missing Link

Mumbai-Pune Missing Link

ESakal

Updated on

मुंबई : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी दरड, झाड तसेच इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घडली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com