Mithi River Scam: मिठी नदी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांची चौकशी झाली पाहिजे, आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सुनावले
Prasad Lad: मिठी नदीच्या विविध कामांच्या घोटाळ्यात छोट्या कंत्राटदारावर कारवाई झाली आहे. आता याप्रकरणी मुख्य सुत्रधारांची चौकशी करा अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. या घोटाळा प्रकरणात त्यांनी उध्दव ठाकरे यांचे यांच्यावर निशाना साधला आहे.
मुंबई : मिठी नदीच्या विविध कामांचा घोटाळा गेल्या पंधरा वर्षात सुमारे १३०० कोटीपर्यंत पोचला आहे. या घोटाळ्यात छोट्या कंत्राटदारावर कारवाई झाली. मात्र या नदीतील गाळ बांद्र्यात कुठपर्यंत येतो ? हे तपासायला हवं, याची नि;पक्ष चौकशी झाली पाहिजे.