
Mumbai metro 3
मुंबई : मेट्रो मार्ग ३ प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एमएमआरसी आणि सिटीफ्लोकडून फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता BKC, वरळी आणि CSMT येथून प्रवाशांना सोयीस्कर जोडणी मिळणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), वरळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) यासारख्या उच्च मागणी असलेल्या स्थानकांवर सेवा सुरू केल्या जातील.