ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास २० मिनिटांत होणार! देशातील पहिला शहरी रस्ता बोगदा वास्तवात उतरणार; मार्ग कसा असणार?

MMRDA Orange Gate to Marine Drive Project: एमएमआरडीएचा ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह हा भूमिगत बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह हा प्रवास १५ ते २० मिनिटांनी कमी होईल.
MMRDA Orange Gate to Marine Drive Project

MMRDA Orange Gate to Marine Drive Project

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणद्वारे बांधण्यात येत असलेला ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह शहरी रस्ता बोगदा प्रकल्प आज एका महत्त्वपूर्ण टप्प्यात पोहोचला. या प्रकल्पासाठी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. अंदाजे ₹८,०५६ कोटी खर्चाचा हा प्रकल्प मुंबईच्या भविष्यातील वाहतूक गरजांसाठी एक गेम-चेंजर मानला जातो. हा प्रकल्प देशातील पहिला शहरी बोगदा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com