Dombivli Politics: डोंबिवलीत कार्यकर्त्यांची 'घरवापसी'! भाजपात गेले, पस्तावले अन् पुन्हा मनसेत परतले, राजू पाटलांचा भाजपवर निशाणा

MNS actives rejoin Mns Party: डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका हद्दीतील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मनसेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
MNS actives rejoin Mns Party

MNS actives rejoin Mns Party

ESakal

Updated on

डोंबिवली : डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका हद्दीतील १४ गावांच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतर आणि घरवापसीची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुन्हा मनसेत प्रवेश केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com