

Mumbai political news MNS Leader Arrest ganesh chukkal
esakal
MNS leader fraud case : मुंबईतील पवई परिसरात विकासकाच्या फसवणुकीच्या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. २०२३ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. चुक्कल यांच्यावर विकासकाची फसवणूक केल्यासह खंडणी मागितल्याचा आरोप आहे.