

private hospital incident in Bhandup Mumbai news
esakal
Bhandup hospital assault case : भांडुप परिसरातील एका खाजगी रुग्णालयात १९ वर्षीय तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.