Six Thackeray MPs Join Eknath Shinde Camp
esakal
Eknath Shinde: शिवसेना (ठाकरे गट) यांना मोठा धक्का बसला असून, पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व खासदार दिल्लीहून थेट मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. काही वेळातच त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.