Morbe Dam Water Level
Morbe Dam Water Level ESakal

Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मोरबे धरण अजून रिकामेच

Morbe Dam Water Level: नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरण ८१.२१ टक्केच भरलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली आहे.
Published on

वाशी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीत ऑगस्ट महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा आहे. सन २०२३-२४ मध्ये ७ ऑगस्ट रोजी ९१.७३ टक्के भरले होते. गतवर्षी सन २०२४-२५ मध्ये देखील ९२.२३ टक्के धरण भरले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com