

Aaditya Thackeray On Sanjay Dina Patil
ESakal
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांशी गैरवर्तन केल्याचे आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण आता चिघळले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या गैरवर्तनावर तीव्र आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी संजय दीना पाटील यांच्यावर जाहीरपणे टीका केली. त्यांना खासदारकीचा तात्काळ राजीनामा देण्याचे उघड आव्हान दिले.