Mumbai News: शौचालयातील विषारी वायूमुळे 2 तरुणांचा मृत्यू; गोरेगावातील 'त्या' कारखान्याला टाळे ठोकण्याचे आदेश

Goregaon News: शौचालयातील विषारी वायूमुळे 2 तरुणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गोरेगावातील कारखान्याला टाळे ठोकण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
youths died due to toxic gas in public toilet

youths died due to toxic gas in public toilet

ESakal

Updated on: 

मुंबई : गोरेगावमध्ये सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कडक पावले उचलली आहेत. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या 'साई इलेक्ट्रोप्लेटर्स' या बेकायदा कारखान्याला पूर्णपणे बंद करण्याची नोटीस जारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com