

MPSC Cancelled FDA Drug Inspector Exam
ESakal
मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट ब) पदाच्या चाळणी परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी सहा जणांना अटक केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) तीन अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.