ST Bus: मोफत बस प्रवासासाठी NCMC कार्ड बंधनकारक, एसटीची नवी योजना; कोणाला मिळणार फायदा?

ST Bus Free Travel With NCMC Card: एसटीने एनसीएमसी कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बस प्रवासासाठी NCMC काढणे आवश्यक असणार आहे.
ST Bus NCMC Card

ST Bus NCMC Card

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पाससाठी जुलै २०२६ पासून रूपे ऑन द गो इनॅबल विथ एनसीएमसी कार्ड' घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे कार्ड सशुल्क असेल आणि ते घेतल्याशिवाय मोफत प्रवासाची सुविधा मिळणार नाही या बाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी काढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com