
Mumba Devi Temple
ESakal
कुलाबा : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही लाखो भक्तगण नवरात्रोत्सवात येत असतात. या दृष्टीने मुंबादेवी मंदिर ट्रस्टने सर्व तयारी केली आहे. दरवर्षी मुंबादेवी मंदिरात नवरात्रीला होणारी गर्दी पाहता यंदा दुहेरी रांग करण्यात आली आहे.