Mumbai: आजारपणाला कंटाळला; केईएम रुग्णालयातच युवकाने धक्कादायक निर्णय घेतला, घटनेनं मुंबईत खळबळ

Mumbai KEM Hospital: मुंबईतील केईएम या नामांकित रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. कर्करोगावर उपचार सुरू असताना युवकाने मोठं पाऊल उचलले आहे. या घटनेनं मुंबईत खळबळ पसरली आहे.
Mumbai KEM Hospital

Mumbai KEM Hospital

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. केईएम रुग्णालयात कर्करोगावरील उपचार सुरू असताना २५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com