Mumbai Crime: दुप्पट परताव्याचं आमिष, मुंबईत ₹100 कोटींचा घोटाळा; 500 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक

Fraud Case: मुंबईत ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची तब्बल ₹१०० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
Fraud Case

Fraud Case

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील कथित बहुकोटी गुंतवणूक फसवणूक प्रकरणाने राज्यभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची तब्बल ₹१०० कोटींपेक्षा जास्त रकमेची कथित फसवणूक झाल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी अंकित दीपक जैन, ओंकार सिंह आणि हेतुल रांका यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपास यंत्रणेला पुढील चौकशीसाठी मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com