SSC Result: जिद्द, मेहनत आणि चिकाटी... वय फक्त आकडा ठरलं; ६३ वर्षीय महिलेनं ४१ वर्षांनंतर दहावीचं स्वप्न पूर्ण केलं

SSC Students Success Story: मुंबईतील एका ६३ वर्षीय महिला लता गमरे यांनी तब्बल ४१ वर्षांच्या खंडानंतर दहावीच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ यामुळे ५०.५० टक्के गुणांसह यश संपादन केले.
SSC Pass Lata Gamre Success Story

SSC Pass Lata Gamre Success Story

ESakal

Updated on

मुंबई : जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असेल तर वय कधीच आड येत नाही, याचे उदाहरण म्हणजे संतोषनगर, आरे कॉलनी येथील ६३ वर्षीय लता गमरे या होय. तब्बल ४१ वर्षांच्या खंडानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाची वाट धरत दहावीची परीक्षा ५०.५० टक्के गुणांसह यश संपादन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com