चाळीत सराव, परदेशात विजय; मुंबईच्या 'त्या' ७ खेळाडूंच्या असामान्य कामगिरीची रविंद्र चव्हाणांनी घेतली दखल

Mumbai News: मुंबईच्या चाळीत वाढलेल्या सात खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी त्यांचे कौतुक केले आहे.
Mumbai Sports

Mumbai Sports

ESakal

Updated on

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सक्रिय असतात. सरकारी योजना आणि पक्षाच्या उपक्रमांसह विविध सामाजिक विषयांवरही रविंद्र चव्हाण सोशल मीडियावर सातत्याने व्यक्त होत असतात. आज मुंबईतील चाळीत वाढलेल्या ७ मुलांच्या असामान्य तरीही तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या कर्तृत्वाची त्यांनी दखल घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com