Mumbai AC local train updates: भाईंदर रेल्वे स्थानकातून सकाळी आठ वाजून २४ मिनिटांची साधी लोकल रद्द करून त्याजागी वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा निर्णय योग्यच आल्याचा दावा करून त्या जागी पुन्हा साधी लोकल सुरू करण्यास रेल्वेने नकार दिला.
साधी लोकल रद्द करून वातानुकूलित लोकल सुरू करण्याच्या निर्णयाला भाईंदरमधील प्रवाशांनी विरोध केला होता.