Bullet Train: बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गाला वेग! २१ किमी बोगद्यासाठी दुसरी 'टीबीएम' घणसोलीत दाखल

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकल्पात २१ किमी बोगद्यासाठी दुसरी 'टीबीएम' मशीन घणसोलीत दाखल झाली आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train Project

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील भुपारी मार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या प्रकल्पासाठी बोरिंग मशीनचे (टीबीएम) महाकाय कटरहेड घणसोलीजवळील सावलो शशाफ्टमध्ये यशस्वीरीत्या उतरविण्यात आले. तब्बल १३.६ मीटर व्यास आणि सुमारे ३५० टन वजन असलेला हा महाकाय कटरहेट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com