

Palghar Accident
ESakal
पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. पालघरच्या धानीवरी येथे ट्रक आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात घडला आहे. अपघाती ट्रकमध्ये १०० हून अधिक वराडी असल्याची माहिती समोर आली आहे.