Mumbai News: बालकांना कडेवर घेऊन दीड तास रांगेत, मुंबई विमानतळावर 'इमिग्रेशन'साठी प्रवाशाचे हाल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेसाठी प्रवाशांना दीड तास रांगेत थांबावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. बालकांना कडेवर घेऊन प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशाचे हाल झाले.
Mumbai Airport Passenger Plight

Mumbai Airport Passenger Plight

ESakal

Updated on: 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान प्रवाशांना मोठ्या प्रतीक्षेचा सामना करावा लागत आहे. लहान बालकांना कडेवर घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था आहे; मात्र तेथे अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना दीड तासांहून अधिक वेळ रांगेत ताटकळावे लागले.

Loading content, please wait...