Bandra East Demolition : वांद्र्यातील कारवाईला हिंसक वळण, सात पोलिसांसह तीन आंदोलक जखमी; 5,300 चौरस मीटर जागेवरील 60 टक्के अतिक्रमण जमीनदोस्त

Violence Breaks Out During Bandra East Demolition Drive : वांद्रे पूर्वेतील गरीब नगर येथे पश्चिम रेल्वेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान हिंसाचार झाला. दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीमार केला.
Mumbai Bandra East encroachment drive violence

Mumbai Bandra East encroachment drive violence

esakal

Updated on

मुंबई : वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात सुरू असलेल्या पश्चिम रेल्वेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला दुसऱ्या दिवशी हिंसक (Mumbai Bandra East encroachment drive violence) वळण लागले. जमावाकडून दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com