Mumbai Best Bus Accident : रस्ता खचला अन् बेस्टची बस ५ फूट खड्ड्यात पडली, प्रवाशांमध्ये उडाली घबराट अन्...

Best Bus Accident : बेस्ट बस त्या मार्गावरून जात होती. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याचा काही भाग खचला होता. दरम्यान याच खचलेल्या रस्त्यावरुन बसचे गेली आणि पाच फूट खोल खड्ड्यात अडकली. सुदैवाने मोठा अपघात टळला.
A BEST bus in Mumbai partially submerged in a 5-foot-deep pit after sudden road collapse; panic spread among passengers, no major injuries reported.
A BEST bus in Mumbai partially submerged in a 5-foot-deep pit after sudden road collapse; panic spread among passengers, no major injuries reported. esakal
Updated on

मुंबईतील गिरगाव गिरगाव येथील मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस खड्डयात पडली मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पण बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात गेली आणि त्यामुळे रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com