BEST double decker bus fire in Mumbai near Siddarth College Video Viral: मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय. मॅनहॉलचं झाकण बेस्ट बसला लागल्याने डबल डेक्कर बसला भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या.
BEST double decker bus fire in Mumbai near Siddarth College Video Viralesakal