BJP Corporator Arrested वॉरंट रद्द करायला कोर्टात गेला, भाजप नगरसेवकाला अटक; थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी, काय घडलं?

Mumbai BJP Corporator वॉरंट रद्द करण्यासाठी आकाश पुरोहित यांना मुंबई सत्र न्यायालयात अर्जही केला. पण मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता. अर्ज फेटाळल्यानंतर आकाश पुरोहित यांना अटक करण्यात आली.
BJP Corporator Arrested वॉरंट रद्द करायला कोर्टात गेला, भाजप नगरसेवकाला अटक; थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी, काय घडलं?
Updated on

मुंबईतील भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली असून सत्र न्यायालयाने त्याची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय. भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांना वारंवार समन्स बजावल्यानंतरही कोर्टात तारखेला वेळेवर हजर राहिले नाहीत. यामुळे कोर्टानं आकाश पुरोहित यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com