Mumbai Rain: महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला नागरिक, काही वेळापूर्वीच म्हणाल्या होत्या, मॅनहोल उघडे ठेवल्यास कारवाई करू; VIDEO समोर

Mumbai Citizen fell In Manhole: महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये नागरिक पडल्याची घटना घडली आहे. या प्रकाराचा VIDEO समोर आला असून यावर महापौर कोणती कारवाई करणार, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
 Citizen fell Into Manhole

Citizen fell Into Manhole

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत आज सकाळपासून पावसाची संततधार कोसळत असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांसह नागरिकांचे हाल होत असल्याचे समोर आले आहे. अशातच मुंबईत महापौरांच्या उपस्थितीतच एक नागरिक मॅनहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com