Mumbai Crime: १७ वर्षीय पुतण्यानेच काकाचा जीव घेतला, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला, तक्रारदार बनून पोलिसात गेला पण...

Crime News: मुंबईत १७ वर्षीय पुतण्याने त्याच्या काकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तक्रारही दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mumbai Crime

Mumbai Crime

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत एका अल्पवयीन मुलाने त्याच्या काकाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातील वादातून १७ वर्षीय तरुणाने त्याच्या ३५ वर्षीय काकाचा खून करून मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला. इतकेच नव्हे तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तक्रारही दाखल केली. मात्र त्याच्या एका चुकीमुळे घटनेचा पर्दाफाश झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com