

Molestation with French girl
ESakal
मुंबई : मुंबईत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील खार परिसरात एका फ्रान्सच्या तरुणीचा रात्रीच्या सुमारास एकटं पाहून तरुणाने तिचा गैरफायदा घेतल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.