

Mumbai School Peon Assaulting 6-Year-Old Student
ESakal
मुंबई : बदलापूरमधील एका शाळेत शिपायाने पाच वर्षांच्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा अशीच घटना मुंबईत घडल्याची समोर आली आहे.