Mumbai Crime: मुंबई बॉम्बने उडवून देऊ; पोलिस नियंत्रण कक्षाला दाऊद इब्राहिमकडून धमकीचा कॉल?

Mumbai Police : मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये आरोपीने दावा केला होता की, "मी दाऊद टोळीचा आहे आणि मुंबईत बॉम्बस्फोट होतील." यानंतर त्याने अचानक फोन डिस्कनेक्ट केला.
Mumbai Police
Mumbai Policeesakal
Updated on

मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला आहे, ज्यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख डी कंपनीतील सदस्य म्हणून करून दिली आहे. डी कंपनीचे नेतृत्व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम करतो. यामुळे एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com