पतीपासून दूर रहायचं नाहीतर.. धमकीनंतर १९ वर्षीय तरुणीला २५ वर्षीय महिलेनं संपवलं, मुंबईत खळबळ

Mumbai Crime News : मुंबईतील गोवंडी इथं एका विवाहितेनं १९ वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. पतीसोबत तरुणीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय विवाहितेला होता.
Govandi Murder Case Love Dispute Leads To Brutal Killing

Govandi Murder Case Love Dispute Leads To Brutal Killing

Esakal

Updated on

मुंबईत अनैतिक संबंधाच्या संशयातून एका १९ वर्षीय तरुणीची २५ वर्षीय विवाहितेनं गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनं खळबल उडालीय. गोवंडीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हत्या झालेल्या तरुणीचं नाव शिफा अशं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com