

Mumbai: बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करत वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. ११) चांगलाच दणका दिला आहे.
येथील विशेष एनआयए न्यायालयाने बांगलादेशी नागरिकांना भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणे, बनावट कागदपत्रे बाळगणे आणि भारतातील दहशतवादी संघटनांना मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.