

Dadar Star Mall Raid: Six Women Rescued, Four Arrested
मुंबईत दादर परिसरात एका मॉलमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाल्यानं खळबळ उडालीय. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर स्टार मॉलमध्ये सुरू असलेल्या रिबेल थाई स्पावर धाड टाकण्यात आलीय. या ठिकाणी हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी कारावई करत २५ ते ३० वयोगटातल्या ६ तरुणींची सुटका केलीय. तर चौघांना अटक करण्यात आलीय.