esakal | मुंबईत मृत्यू नियंत्रणात, रुग्ण मात्र वाढलेलेच... | Corona Patients
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients
मुंबईत मृत्यू नियंत्रणात, रुग्ण मात्र वाढलेलेच...

मुंबईत मृत्यू नियंत्रणात, रुग्ण मात्र वाढलेलेच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आज दिवसभरात 410 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,48,168 वर पोहोचली आहे. तर 358 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,24,421 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: Mumbai : आर्यन खान जामिन ; एनसीबीने केला विरोध

आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,162 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर वाढून 0.06 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1096 दिवस झाला.आज दिवसभरात 28,319 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,07,57,354 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 5075 सक्रिय रुग्ण आहेत.

loading image
go to top