Mumbai : डोंबिवली फडके रोडवर उगवली तरूणाईची दिवाळी पहाट

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांनी देखील उपस्थित
mumbai news
mumbai news esakal

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर जमण्याची परंपरा आहे.जुन्या जाणत्यांनी सुरू केली ही परंपरा आजही सुरू आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गावच्या वेशीवर असलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जुनी जाणती मंडळी जमत असत.

mumbai news
Mumbai : राज्यात बूस्टर डोसला थंड प्रतिसाद

तीच परंपरा पुढे सुरू राहिली आणि बघता बघता फडके रोडवर दिवाळीच्या दिवशी तरूणाई फुलू लागली.पहिल्या दिवशी आपले आप्त,मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी पहाटेपासून तरूण,तरूणी फडके रोडवर जमले असून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

mumbai news
Mumbai : चिमुरड्या भावामुळे जुळ्या बहिणींना जीवदान

या अनेक विविध कार्यक्रम सुरू आहेत आणि नागरीकांना आकर्षक करण्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांनी देखील हजेरी लावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com