Eastern Express Highway Accident : मुंबईत भल्या पहाटे मोठा अपघात! ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक दुभाजकाला धडकला; चेंबूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Eastern Express Highway truck accident today : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक अपघातामुळे चेंबूरजवळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केलीये. ईद-ए-मिलादनिमित्त मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.
Eastern Express Highway truck accident near Chembur today

Truck accident on Eastern Express Highway near Chembur Mumbai

esakal

Updated on

मुंबई : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आज (ता.२६) पहाटे ट्रकचा अपघात झाल्याने चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी (Mumbai traffic jam) झाली. अपघातामुळे या वर्दळीच्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com