Fake baba hypnotizes Mumbai doctor and steals gold bangle in Kandivali clinic : मुंबईत भोंदू बाबांचा धुमाकूळ सुरु आहे. अशाच भोंदूबाबाने बोलण्या बोलण्यात चक्क डॉक्टरच्या हातातलं कडं गायब केलं आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे.