Mumbai Fire: अंधेरीत लागलेल्या आगीत दहा दुकाने जळून खाक

सणाच्या कालावधीत या आगीने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती
andhari fire
andhari fire sakalk
Updated on


मुंबई, ता. १ ः अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी भागातील भंगारवाडा येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने आठ ते दहा दुकानांना रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com