मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत साकीनाका परिसरात ट्रॉलीला उच्चदावाच्या वायरचा शॉक बसून एकाचा मृत्यू झालाय तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.
Mumbai Ganesh Visarjan tragedy one dead four injured due to electric shock in Sakinaka

Mumbai Ganesh Visarjan tragedy one dead four injured due to electric shock in Sakinaka

Esakal

Updated on

राज्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका शनिवारी पार पडल्या. अजूनही काही ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे. दरम्यान, मुंबईत साकीनाका परिसरात ट्रॉलीला उच्चदावाच्या वायरचा शॉक बसून एकाचा मृत्यू झालाय तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com